Diwali in USA | भारतीय दिवाळी सणाच्या सुट्टीसाठी अमेरिकेत विधेयक मांडलं जाणार, नेमकं प्रकरण काय?

2022-10-22 75

न्यूयॉर्क स्टेट असेंबली वुमन जेनिफर राजकुमार. येत्या आठवड्यात त्यांच्या विधानसभेत त्या एक बिल मांडणार आहेत. बिल आहे न्यूयॉर्कमधील शाळांनी दिवाळीची सुट्टी द्यावी म्हणून. बिल पास झालं की न्यूयॉर्कमधील शाळा त्यांच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये पुढच्या वर्षीपासून दिवाळीसाठी सुट्ट्या देतील जसं ते नाताळच्या वेळेस देतात.

Videos similaires